वणी तालुक्यातील निळापुर परिसरात वाघाच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे झाडझुडपे असल्यामुळे वन्य प्राणी त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे वेकोलिने तात्काळ झाडे झुडपे हटवावी व वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे