आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी साडेअकराच्या दरम्यान नांदेड रेल्वे स्टेशन येथे मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्यावेळी नांदेड रेल्वे स्टेशन येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार अजित गोपछडे यांनी देखील हिरवी झंडी दाखवली त्यावेळी मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सविस्तर माहिती