Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: शहरातील श्री महालक्ष्मी गणेश उत्सवाने साकारला जागतिक वारसा यादीत समावेश केलेल्या स्वराज्यातील १२ गड-किल्ल्यांचा देखावा

Washim, Washim | Aug 30, 2025
स्लग: वाशीमच्या श्री महालक्ष्मी गणेश उत्सवाने साकारला जागतिक वारसा यादीत समावेश केलेल्या स्वराज्यातील १२ गड-किल्ल्यांचा देखावा. श्री महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ, वाशीम यांच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात स्वराज्यातील युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या १२ गड-किल्ल्यांचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण पराक्रमाचा इतिहास नागरिकांना अनुभवता येत आहे. व्हिओ: गड-किल्ल्यांची वास्तुरचना, तोफा, तटबंदी व रणशिंग यांचा प्रत्यक
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us