गडचिरोली येथील जिल्हा संघचालक श्री. घिसूलालजी काबरा तसेच रामस्वरूप व नंदकिशोर यांच्या मातोश्री स्व. श्रीमती नर्मदादेवी काबरा यांचे काल सांयकाळी च्या दरम्यान वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. या बातमीची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी काबरा कुटुंबियांचे सांत्वन केले.