Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
आज रविवार 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की, सातारा परिसरातील एमआयटी कॉलेज परिसरातील सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शहरातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की यावर्षीचा गणेशोत्सव डीजे मुक्त करा अशी विनंती पालक मंत्री संजय शिरसाठ यांनी सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष यांना केली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.