उद्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आरक्षण करिता आंदोलनाला येणार आहे या आधी आज गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे मात्र यापैकी एका आंदोलकाला फिट आली असून आजाद मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे