श्री गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद साठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस यंत्रणेच्या तिसऱ्या डोळ्याची नजर असणारा असून ड्रोन व दुर्बीण द्वारे पोलीस यंत्रणाची नजर राहणार आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे.