Download Now Banner

This browser does not support the video element.

पाचोरा: सावधान, गिरणा धरणातुन पाणी सोडण्यात आले असल्याने पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रातील गावांना सतर्कतेचा इशारा,

Pachora, Jalgaon | Sep 4, 2025
पाटबंधारे उपविभाग चाळीसगांव अंर्तगत असलेल्या गिरणा मोठा प्रकल्पत आज दिनांक 04 सप्टेंबर 2025 रोजी 96.05% पाणीसाठा झालेला आहे. कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगांव यांच्या आदेशान्वये गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता गिरणा प्रकल्पाचे आज दिनांक 4सप्टेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता वक्रद्वार क्र 1 परिचलन करुन गिरणा नदीमध्ये 814 क्युसेक्स 23.03 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. गिरणा प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येईल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us