धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. या समस्या बाबत 18 जून शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान साक्री रोड वीज वितरण कंपनी कार्यालयात शहर तथा ग्रामीण अभियंता जितेंद्र महाजन यांची भेट घेऊन समस्या सोडवा मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील प्रभागा क्रं 17 आणि रामवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना येणाऱ्या वीज समस्या बाबत माहिती देऊन सातत्याने भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.कमी ,जादा दाबाने वीज पुरवठा होत आहे.यामुळे परिसरातील