Download Now Banner

This browser does not support the video element.

देऊळगाव राजा: श्री बालाजी धर्मशाळेत 350 वर्षाची परंपरा असलेल्या सावजी गणेश मंडळाच्या मयुरेश्वर गणपती मूर्तीची स्थापना

Deolgaon Raja, Buldhana | Aug 27, 2025
देऊळगाव राजादिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता श्री बालाजी महाराज यांच्या धर्म शाळेमध्ये 350 वर्षाची परंपरा असलेल्या सावजी गणेश मंडळाच्या मयुरेश्वर गणपती मूर्तीची स्थापना .संपूर्ण मातीची व हाताने बनवलेलीमोरावर विराजमान असलेल्या गणपती मूर्तीची विधिवत पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us