राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक सुरू असताना त्यात आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्ती वरून, गोधळ झाल्याचे आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात पाहायला मिळाले.