आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, सरकारने लाडकी बहीण योजना ही फक्त मतदान साठी आणलेली आहे, हे पगारी मतदान आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी आज रोजी केली आहे, खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजी नगर येथे आले असता त्यांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे, लाडकी बहीण योजना ही फक्त मतदान साठी असून आता त्याला पगार आशा शब्द वापरण्यात जात आहेत,अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.