जिथे कमी तिथे आम्ही या ब्रीद वाक्यातून जनसेवेचा वसा हाती घेत जनसेवेतून जनतेचा विश्वास संपादन केलेले, पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे खंदे समर्थक, स्व. बापूजी युवाफाउंडेशन चे संस्थापक तथा माजी नगरसेवक भडगांव नगरीचे युवानेतृत्व लखीचंद पाटील यांचा दिनांक 28 ऑगस्ट रोजी च्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भडगाव करांकडून लकी लक्ष 2025 च्या माध्यमातून दिनांक 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आले आहे,