धुळे अकोला येथे सात सप्टेंबर गणेश विसर्जन दिवशी घरातील सगळेजण बाहेर गेले असताना याच दरम्यान अल्पवयीन बालिका घरात एकटी असताना एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीने बालिकेवर अत्याचार केला. त्यानंतर तो शहरातून फरार झाला. त्या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याच्या विरोधात फास्टट्रॅक कोर्टात खटला चालून दोषीला फाशीची शिक्षा द्या. मागणी करत 12 सप्टेंबर शुक्रवारी दुपारी बारा वाजून 18 मिनिटांच्या दरम्यान भोई समाज सेना वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी स