कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा प्राण; प्रतिभावान, जिवलग व बलाढ्य कार्यकर्त्यांच्या बळावरच मुंडे - महाजनानी पक्ष उभा केला - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून सर्व सामान्य शाखाध्यक्ष पासून देशाच्या राष्ट्रीय अध्यक्ष च्या पदापर्यंत व सर्व सामान्य ग्रामपंचायतच्या सदस्या पासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत आपल्या कार्य कौशल्याच्या बळावर पोहोचण्याची ताकद केवळ भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद आणि प्राण