कुंभमेळा प्रशासन आखाड्यांच्या दारी महाराष्ट्रातील एकमेव कुंभमेळा शानदार होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यरत राहावे कामाला सुरुवात न झाल्यास पंधरा दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा साधूंचा इशारा विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल शुक्रवारी येथील विविध दहा आखाड्यांमध्ये भेटी देत आखाड्यातील साधू संतांच्या समस्या जाणून घेतल्या. दिवसभर थांबून सर्व आखाड्यांच्या समस्या जाणून घेतल्या .