कारंजा येथे सकाळी शांततेत गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गावरून वाजत गाजत विसर्जन स्थळाकडे निघाली. यावर्षीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपारिक ढोल ताशांचे प्रमाण वाढले असून डीजेचे प्रमाण कमी झाले आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी कारंजा नगरपालिकेने कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती तर सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी हाडांमध्ये ठिकाणी व्यवस्था करण्यात आली यासाठी सास कंट्रोल रूमचे मदत कारंजा नगरपालिकेने घेतली.