उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरातील दुर्गा चौक येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या,ओला दुष्काळ जाहीर करा, पिक विमा कंपनीकडे बाकी असलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करा इत्यादी मागण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.