हिंगोली शहरातील महावीर भवन येथे उद्या दिनांक सात सप्टेंबर वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी 350 वी शहीदी संमागम कार्यक्रमाच्या निमित्ताने बंजारा समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आले आहे त्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आव्हान आज दिनांक 6 सप्टेंबर वार शनिवारी रोजी चार वाजता हिंगोली शिवसेना शिंदे गट लोकसभा संघटक संतोष जी राठोड येडशीकर यांनी केले आहे