गाव परिसरात भिक्षा मागून गप्पा मारत घराकडे जाणाऱ्या पाच भावंडा पैकी एकास भरधाव मिनि ट्रॅव्हल्स ने चिरडले या अपघातात दहा वर्षे बालकाचा जागीच मृत्यू झाला तर सोबतचे चार भावंड बचावले ही घटना ढोरकीन शिवारात शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली पप्पू पंडित भोसले राहणार पारधी वस्ती टाकळी पैठण तालुका असे मयताचे नाव आहे पैठण छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील ढोरकिन शिवारातील एका हॉटेल समोरून शनिवारी पप्पू पंडित भोसले व त्याचे सख्या आणि चुलत भाऊ बहीण भाऊ असे एकूण पाच जण भिक्षा मागून