वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावागावातील पोलीस पाटलांची आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन वडकी येथे बैठक घेण्यात आली या बैठकी दरम्यान वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे पीएसआय प्रकाश देशमुख यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले.आगामी दुर्गादेवी विसर्जन दरम्यान कुठल्याही गावात अनुचित घटना घडू नये याबद्दल पोलीस पाटलांना सुचित करण्यात आले.