गडचिरोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.शासकिय वैद्यकिय महाविद्यालयासाठी प्रस्तावित झालेली जागा कृषी विज्ञान केंद्र व कृषी संशोधन केंद्रास परत देण्याच्या निर्देशाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामास होतेय विलंब होत असल्याने डॉ. देवराव होळी यांनी केली खंत व्यक्त केली आहे.