पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पोलिसांच्या पथकाने एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल ७४ लाख ८ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे नुकतेच 31 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे केलेल्या या कारवाईत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन जण फरार असल्याचे सांगण्यात आले आहे