लातूर - ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने लातूर शहरात मुस्लिम बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाचा एक भाग म्हणून आज, दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता लातूर शहरातील सोफिया मशीद येथून भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.