चांदणीटोला नागरा येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी पंधरा लाख रुपये खर्चाच्या विकास कामाच्या भूमिपूजन समारंभ आमदार विनोद अग्रवाल तसेच परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यामध्ये संत रविदास सामाजिक भावनाचे बांधकाम 15 लाख रुपये आणि संत रविदास सामाजिक भवनाचे सुशोभीकरण पाच लाख रुपये केले जाणार आहे या कार्यक्रमादरम्यान सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.