अतिवृष्टी व पिक रोगाने खरीप हंगाम धोक्यात आला शेतकऱ्याच्या शेतातील पिके नष्ट झाली मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यामुळे अडचणीत आला आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा आणि आर्थिक मदतीचा हात द्या अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनातून केली असल्याची माहिती आज दिली