आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन नगरपरिषद कार्यालयामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी भोकरदन शहरातील व परिसरातील व्यापाऱ्यांची व व्यापारी संघटनेची स्वच्छता करप्रणाली व जनजागृती विषयक बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये स्वच्छता व्यवस्थापन व्यवसायिक मालमत्ता कर भरणा प्लास्टिक वापर बंदी यासारखी चर्चा करण्यात आली आहे या बैठकीला शहरातील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित झाले होते.