Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कुटुंबीयांची आज सांत्वन पर भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन या कुटुंबाला धीर दिला.शिवाय यावेळी प्रकाश आंबेडकरांनी झालेला घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ बघितला. पोलिसांनी हे प्रकरण ताबडतोब फास्टट्रॅक वर घ्यावं आणि वाळू माफिया त्याचबरोबर पाणी माफीयांचा बंदोबस्त करावा अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली.