एरंडोल: भालगाव शेत गट क्रमांक १७/४ ब मध्ये ट्रांसफार्मर ला आग, आगीत शेतकऱ्याचे तुर पिक,ठिबक जळून खाक,एरंडोल पोलिसात नोंद