Install App
abdviraj17
This browser does not support the video element.
भुदरगड: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा गारगोटी मध्ये तीव्र निषेध.
Bhudargad, Kolhapur | Jul 15, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा गारगोटी येथे आज मंगळवार 15 जुलै दुपारी दीडच्या दरम्यान संभाजी ब्रिगेड व पुरोगामी संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!