Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: उज्वल सांस्कृतिक मित्र मंडळ कांचन नगरच्या राजाचा आगमन सोहळा आज मोठ्या उत्साहात उज्वल चौक कांचन नगर येथे पार पडला

Jalgaon, Jalgaon | Aug 23, 2025
उज्वल सांस्कृतिक मित्र मंडळाच्या कांचन नगरच्या राजाचा आगमन सोहळा आज मोठ्या उत्साहात उज्वल चौक कांचन नगर येथे पार पडला . आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता खान्देश सेंट्रल मॉल ते उज्वल चौक कांचन नगर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us