गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचे, शक्तीचे आणि श्रद्धेचे दैवत. घराघरात आज बाप्पाचे स्वागत होत आहे आणि माझ्या घरीसुद्धा परिवारासोबत बाप्पाची स्थापना करण्याचा आनंद मला लाभला आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि गणरायाच्या कृपेने आपण समाजकार्य, विकासकामं आणि सेवाभाव यामध्ये नेहमीच पुढे जाऊया, अशीच प्रार्थना मी आज बाप्पाच्या चरणी केली आहे. असे यावेळी आ. महेश लांडगे म्हणाले.