Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन : जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती

Nanded, Nanded | Sep 9, 2025
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व प्रमुख जिल्हा न्यायधीश तथा नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील गं. वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्यातर्फे शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा न्यायालय व जिल्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us