उपदव्यापी आंदोलन करायचं असेल तर बॉर्डर वर जावून यावं तिथे आंदोलन करा,भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांचं उबाठा गटाला सडेतोड उत्तर यांनी शिकवू नये, उबाठा ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो त्या काँग्रेसने निषेदाचा खलीदा पाठविण्याशिवाय काही केलं नाही,26/11 मध्ये दीडशे लोक मरण पावली,यांनी काय पाठवलं निषेध, पण उत्तर दिलं नाही,UBT च्या आंदोलनाच्या इशाऱ्यावरून अनिल बोंडे आक्रमक.,सीमेवर आजही सक्त निर्देश आहेत, गोली आई तो उसका उत्तर गोले से दिया जायेगा...