आज वराह जयंती निमित्त अहिल्यानगर शहरामध्ये सकल हिंदु समाजाच्या वतीने सायंकाळी पाचच्या सुमारास माळीवाडा बेस या ठिकाणाहून शोभायात्रा ला प्रारंभ झाला ही शोभायात्रा पारंपारिक मिरवणूक मार्गावरून दिल्ली गेट या ठिकाणी मार्गस्थ झाली या मिरवणुकीमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्यासह समाज सहभागी झाल्यास होता