चांदूर रेल्वेत गांधी जयंतीदिनी "जेल भरो" आंदोलन श्रावणबाळ, संजय गांधी निराधार व अपंग योजनेच्या रखडलेल्या मानधनाचा मुद्दा तापणार आहे.आम आदमी पार्टी, शिवसेना, भाकप, जनता दल, माकप, स्वा.शे. संघटनेची आक्रमक भुमिका चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंग योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन अनेक लाभार्थ्यांचे रखडलेले असुन त्वरीत मानधन न मिळाल्यास 2 ऑक्टोंबर, गांधी जयंतीदिनी जेल भरो आंदोलन करण्याचा आक्रमक इशारा निवेदनातून देण्यात आला .