औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाबा येथे बेकायदेशीर रित्या अवैध देशी दारूची भिंगरी करणारे एकावर औंढा नागनाथ पोलिसांनी दिनांक 31 मे शनिवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कारवाई करून नायलोन पिशवी मधील देशी दारू भिंगरी संत्राच्या अकरा सीलबंद बॉटल ज्याची किंमत 880 रुपये असा मध्यमान जप्त करून पोलीस अमलदार ओंकारेश्वर रांजणेकर यांच्या फिर्यादीवरून बालाजी शिंदे यांच्यावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दिनांक 31 मे शनिवार रोजी रात्री दहा वाजेदरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला