टिपेश्वर अभयारण्यातील पारवा वनपरिक्षेत्रातील सावंगी बीट मध्ये एका घोरपडीची शिकार झाल्याची घटना दिनांक 7 सप्टेंबर रोजी वन कर्मचारी अभयारण्यात गस्त करीत असताना उघडकीस आली होती या घटनेतील पाच आरोपींना वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे त्यांना दिनांक 9 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना वन कोठडी सुनावली आहे.