वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहने उभी करून ठेवल्याने खेड शहरात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. ही कारवाई १५ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा व दुपारी बारा वाजता भरणे नाका व शिवाजी चौक या ठिकाणी करण्यात आली.