अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील डाबकी भौरद या ठिकाणी बनश्या नाल्याला आलेल्या पुरामुळे टँकर वाहून गेला सुदैवाने त्यामध्ये दोन्ही चालक वाहक यांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. दरम्यान या पुलावर कठडे बसवण्यात यावे तसेच पुलाची उंची वाढवून पूर्ण प्रारंभ होण्यापूर्वी धोक्याचं वळण असे दिशादर्शक फलक लावण्यात यावं अशी मागणी स्थानिक महिलांच्या वतीने केली जात आहे