अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर मुर्तिजापुर तालुका व शहरातील गणपती विसर्जनानिमित्त विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीष पिंपळे यांनी चंद्रशेखर आझाद मंडळ,न्यू यंग क्लब गणेश मंडळ,श्री तेज हनुमान गणेशोत्सव मंडळ,सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या सह अनेक मंडळांना भेट दिली त्यांच्या विसर्जन मिरवणुकीत ठेका धरत उत्साही सहभाग दिला व तेथून तीर्थक्षेत्र लाखपुरी येथील पूर्णा नदी घाटावर पोहचून गणेश भक्तांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस अधिकारी,श्री लक्षेश्वर महाराज संस्थांचे सेवाधारी उपस्थित होते