Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: शनिवारी पारंपरिक वाद्यांसह आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक: आमदार विजयकुमार देशमुख यांची माहिती...

Solapur North, Solapur | Sep 4, 2025
शनिवार, दि. 6 सप्टेंबर रोजी सोलापूर शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीबाबतची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विसर्जन मिरवणुकीत शहरातील विविध मंडळांचा सहभाग राहणार असून, पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, झांजपथकांच्या तालावर भक्तिमय वातावरण निर्मिती होणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us