Download Now Banner

This browser does not support the video element.

दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

Solapur South, Solapur | Feb 3, 2025
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंच सविता वाघचौरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 2 विरुद्ध 6 मतांनी आज दुपारी 1 वाजता मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us