शहरात साजरा होणाऱ्या आगामी सण उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी व शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वात 26 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरात भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.