पाचगणी सारख्या शांत पर्यटन स्थळावर दिवसाढवळ्या घडलेल्या संतोष लक्ष्मण शेडगे यांच्या अपर्णाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली आहे रिवाल्वर चा धाक दाखवत पोलीस असल्याचे भासवत केलेल्या या अपहरण मारहाण आणि ब्लॅकमेलच्या प्रकरणी तातडीने कटूर कारवाई करावी अशी मागणी आरपीआय एक गटाचे पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडी अध्यक्ष संग्राम दादा रोकडे यांनी शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पाचगणी येथे प्रसार माध्यमांसमोर सांगितले.