गणेश उत्सवाच्या पावन वातावरणात देवरी शहरात माजी खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सुरुवातीला मा.खा.डॉ. नेते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जेडीसीसी बँकेचे संचालक मा.श्री प्रमोदजी संगिडवार तसेच गोंदिया भंडारा जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बाळाभाऊ उर्फ वीरेंद्रजी अंजनकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पा व ज्येष्ठा गौरीचे दर्शन घेतले श्रद्धा व भक्ती भवानी पूजा अर्चा करून डॉक्टर नेते आ