पोळा सन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो शेती हा व्यवसाय पूर्णतः बैलांवर अवलंबून आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळ्याचा सण आहे.आज शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता बैलांची पूजा करून त्यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.हा सण पिंपळनेरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पांझरा नदीकिनारी असलेल्या पानखेड दरवाजापासून मानाच्या पोळ्याची सुरुवात झाली.नाना चौक, बाजारपेठ,स्वामी समर्थ मंदिर येथील मारोतीला प्रदक्षिणा घा