Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: राजमाता जिजाऊ नवरात्र महोत्सव अंतर्गत भव्य रक्तदान, मोफत रक्त तपासणी शिबिर व भव्य महाप्रसाद कार्यक्रम संपन्न

Parbhani, Parbhani | Oct 6, 2025
जिजाऊ नगर येथील राजमाता जिजाऊ उद्यान येथे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, या अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी स्वयंस्फूर्तीने 34 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले तर एकूण 272 नागरिकांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली यामध्ये विविध 6 प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. सदरील रक्तदान शिबिरासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणीचे रक्तपेढी प्रमुख सुभाष शीसोदिया , श्रीमती राठोड मॅडम, एरंडेश्वर येथील व
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us