Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: लोणी काळभोर ग्रामपंचायतचे उपसरपंच गणेश कांबळे यांनी तडकाफडकी दिला राजीनामा

Haveli, Pune | Sep 11, 2025
लोणी काळभोर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच गणेश कांबळे यांनी आपल्यावर होत असलेल्या आरोपामुळे आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा सरपंच राहुल काळभोर यांच्याकडे सुपूर्द केला 'मी दलित व गरीब समाजातील असल्याने मला सतत मानसिक त्रास दिला जात आहे.' असा गंभीर आरोप गणेश कांबळे यांनी यावेळी केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us