शहरातील झाँसी राणी चौक येथे पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. पाइप लाईन टाकल्यानंतर खोदकाम केलेल्या जागी सिमेन्ट प्लास्टर करून ही नाली बुझविण्याची गरज होती. परंतु नगरपंचायतीच्या कंत्राटदाराने हे खड्डे न बुझविल्यामुळे नागरिकांना रहदारीस अडचन निर्माण होत आहे याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष यांची प्रतिक्रिय